राजा राणीची ग जोडी या मालिकेतून अभिनेता मनिराज पवारने चांगलीच लोकप्रियता मिळवली... या मालिकेत एसीपी रणजीत ढाले पाटीलच्या भूमिकेतून तो महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे...त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वानं चाहत्यांना भुरळ घातली आहे...यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.

#lokmatfilmy #marathientertainmentnews #RajaRanichiGaJodi #ManirajPawar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber